नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या Youth Marathi ब्लॉग वर. आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत दिवाळीच्या विशिंग कोट्स आणि मेसेजेस।
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आता लवकरच आपण ज्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो तो आपला लाडका सण 'दिवाळी' लवकरच येत आहे. अशा वेळी आपल्याला आपल्या मित्रमंडळीला किंवा नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स ची आवश्यकता असते. म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Diwali Quotes In Marathi जे आपल्याला खूपच आवडतील. त्याचबरोबर आम्ही काही Diwali Quotes In Marathi Images दिले आहेत. त्या इमेजेस तुम्ही share करू शकता. आपल्याला हे दिवाळी कोट्स आणि इमेजेस खूप आवडतील अशी आशा करतो.
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आता लवकरच आपण ज्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो तो आपला लाडका सण 'दिवाळी' लवकरच येत आहे. अशा वेळी आपल्याला आपल्या मित्रमंडळीला किंवा नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स ची आवश्यकता असते. म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Diwali Quotes In Marathi जे आपल्याला खूपच आवडतील. त्याचबरोबर आम्ही काही Diwali Quotes In Marathi Images दिले आहेत. त्या इमेजेस तुम्ही share करू शकता. आपल्याला हे दिवाळी कोट्स आणि इमेजेस खूप आवडतील अशी आशा करतो.
Diwali Quotes In Marathi
दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
❤❤❤❤
दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं,या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद,रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
❤❤❤❤
दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची,दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
❤❤❤❤
दीप जळत राहो मन मिळत राहो,मनातील गैरसमज निघून जावो,साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
❤❤❤❤
दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,बाहेरची सफाई खूप झालीआता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.
❤❤❤❤
धनाचा होवो वर्षाव,सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,मिळो नेहमी समृद्धीअशी होवो खास तुमची आमची दिवाळी.
❤❤❤❤
झगमग-झगमग दिवे लागले,दारोदारी आली दिवाळी,दिवाळीच्या या शुभ दिवशीतुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
❤❤❤❤
हात पकडून पुन्हा खेळूया,आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,विसरून जुने हेवे-दावे,चला मिळून दिवाळी साजरी करूया.
❤❤❤❤
वर्षभर शेजाऱ्यांना तोंड दाखवू नकापण दिवाळीच्या वेळी फराळ खायला मात्र नक्की जा.
❤❤❤❤
Diwali Wishes In Marathi
आली आली काही दिवसांवर दिवाळी,आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छानाहीतर त्या होऊन जातील शिळ्या...हॅपी दिवाळी.
❤❤❤❤
दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास,डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद,पण हे करताना मित्रांंना शुभेच्छा द्यायला विसरू नकादिवाळीचा सण आहे खास.
❤❤❤❤
तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू,तू स्वतःचं एक फटाका आहेस.
❤❤❤❤
जर तुमच्या गर्लफ्रेंडला चंद्र-तारे हवे असतीलतर आजच रॉकेट विकत घेऊनतिला त्यावर बसवून वात पेटवून द्या.शुभ दिपावली.
❤❤❤❤
मी अशी आशा करतो की,दिवाळीच्या या पावन निमित्तानेआणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशानेतुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल...हॅपी दिवाळी.
❤❤❤❤
Diwali Shubhechha Marathi
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
❤❤❤❤
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षेउल्हासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
❤❤❤❤
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,शुभ दिपावली!
❤❤❤❤
सस्नेह नमस्कार,दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्यापरिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
❤❤❤❤
Diwali Messages In Marathi
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्याकुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!
❤❤❤❤
आज लक्ष्मीपुजन!तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,भरभराट होवो..आई महालक्ष्मीची तुमच्यावरसदैव कृपा राहो…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
❤❤❤❤
जीवनाचे रूप आपल्यातेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,खरोखरच अलौकिक असुन,ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,आणि वैभवाच्या दीपमाळांनी,जीवन लखलखीत करणारी असावी…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
❤❤❤❤
आली दिवाळीउजळला देव्हारा..अंधारात यापणत्यांचा पहारा..प्रेमाचा संदेशमनात रुजावा..आनंदी आनंददिवसागणिक वाढावा…दिवाळीच्या शुभेच्छा!
❤❤❤❤
दिवाळीची आली पहाट,रांगोळ्यांचा केला थाट,अभ्यंगाला मांडले पाट,उटणी, अत्तराचा घमघमाट..लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,पणत्या दारात एकशेआठ,आकाश दिव्यांची झगमगाट…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
❤❤❤❤
Happy Diwali Messages In Marathi
कधी नकोय काही तुझ्याकडून,फक्त तुझी साथ हवीय..तुझी साथ ही दिवाळीच्यामिठाई पेक्षा गोड आहे…दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
❤❤❤❤
सगळा आनंद, सगळे सौख्य,सगळ्या स्वप्नांची पूर्णता,यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,हे आपल्याला मिळू दे…हि दीपावली आपल्या आयुष्याला,एक नवा उजाळा देऊ दे…दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
❤❤❤❤
लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…
❤❤❤❤
दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
❤❤❤❤
रांगोळीच्या रंगांची,उटण्याच्या सुगंधाची,आकाश कंदिलाच्या रोषणाईची,फराळाच्या चटकदार चवीची,हि दीपावली आनंदाची, हर्षाची,सौख्याची, समाधानाची!आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्षसुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणिआरोग्य संपन्नतेचे जावो…शुभ दीपावली!
❤❤❤❤
Diwali Wishes SMS In Marathi
सोनेरी प्रकाशात,पहाट सारी न्हाऊन गेली,आनंदाची उधळण करीत,आली दिवाळी आली,नवे लेणे भरजारी,दारी रांगोळी न्यारी,गंध प्रेमाचा उधळीत,आली आली दिवाळी आली… – Diwali Quotes Marathi
❤❤❤❤
दारी दिव्यांची आरास,अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,आनंद बहरलेला सर्वत्र,आणि हर्षलेले मन,आला आला दिवाळी सण,करा प्रेमाची उधळण…
❤❤❤❤
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…शुभ दिपावली! – Diwali Quotes Marathi
❤❤❤❤
सगळा आनंद सगळे सौख्य,सगळ्या स्वप्नांची पूर्णता,यशाची सगळी शिखरे,सगळे ऐश्वर्य,हे आपल्याला मिळू दे,ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे… – Diwali Quotes Marathi
❤❤❤❤
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी…या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
❤❤❤❤
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा… – Diwali Quotes Marathi
❤❤❤❤
दिवाळी अशी खास,तिच्यात लक्ष्मीचा निवास…फराळाचा सुगंधी वास,दिव्यांची आरास…मनाचा वाढवी उल्हास,अशा दिवाळीच्या शुभेच्छा…तुमच्यासाठी खास !!हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… – Diwali Quotes Marathi
Final Words:-
आशा करतो तुम्हाला Diwali Quotes In Marathi तुम्हाला खूप आवडले असतील. तुम्ही हे दिवाळी कोट्स इन मराठी आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करा. तुमच्याकडे अजून काही सुंदर कोट्स असतील तर खाली कमेंट करून लिहा. आणि पोस्ट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
अधिक बघा:
0 टिप्पण्या