Good Night Quotes In Marathi । शुभ रात्री सुविचार मराठी


Good Night Quotes In MarathiGood Night Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युथ मराठी ब्लॉग वर. आज आम्ही घेऊन आलो आहोत गुड नाईट कोट्स इन मराठी. आपल्याला नेहमीच व्हाट्सअप्प किंवा इतर सोशल मीडिया वर आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईक किंवा आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला पाठवण्यासाठी गुड नाईट मॅसेज हवे असतात, तर आज आम्ही आपल्यासाठी गुड नाईट मॅसेज कलेक्शन घेऊन आलो आहोत. हे मॅसेज तुम्ही कोणालाही share करू शकता. तुम्हाला हे मॅसेज खरच खूप आवडतील अशी आशा करतो.

Good Night Quotes In Marathi


 झोप लागावी म्हणून Good Night...
चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweat dreams...
आणि स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये म्हणून
Take care...
शुभ रात्री...  


जेथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते.
आनंद दाखवायला
हसण्याची गरज नसते.
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्या मध्ये
सर्व समजते.
ती म्हणजे मैत्री असते.
😴 शुभ रात्री 😴आनंद हा एक भास आहे,
      💐ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
       💐दु:ख हा एक अनुभव आहे, जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.
    😴 शुभ रात्री 😴


या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट
म्हणजे आपल्याला
समजून घेणारं
माणूस
😴 शुभ रात्री 😴


ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा
आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच
ओलांडू शकलो नसतो.
😴 शुभ रात्री 😴


नात्यांची पॉलिसी अखंड चालु
ठेवण्यासाठी, संवादाचे हप्ते नियमित
भरत रहा
😴 शुभ रात्री 😴


लाख नाही कमावले
लाख मोलाची माणसं कमवली
❤️ तुमच्यासारखी ❤️
हिच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती.
😴 शुभ रात्री 😴माणसाची निती
चांगली असेल
मनात कुठलीच भिती
उरत नाही...
😴 शुभ रात्री 😴


बिना रडता तर
कांदा पण कापता येणार
नाही.
मग हे तर आयुष्य आहे.
सुखातच कसे जाईल
संघर्ष तर करावाच
लागेल...
😴 शुभ रात्री 😴


जीवनात आनंद आहे कारण
तुम्ही सोबत आहेत.
😴 शुभ रात्री 😴नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे...
😴 शुभ रात्री 😴मोगरा
कोठेही ठेवला
ती सुगंध
हा येणारच ,आणि
आपली माणसं
कोठेही असली
तरी आठवण
ही येणारच...
😴 शुभ रात्री 😴


"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक " दिपमाळ"
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की "माणुसकीचं" एक
सुंदर नातं तयार होतं..
😴 शुभ रात्री 😴


दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी....
आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर असावी..!!
😴शुभ रात्री😴


कोणी कोणाला काही
द्यावे ही,
अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे
असते.
😴 शुभ रात्री 😴शुभ रात्री सुविचार मराठी


रोज देवाकडे तुमच्यासाठीच
काहीतरी मागावंसं
वाटतं... कारण?
या डोळ्यांना नेहमीच,
तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं
😴 शुभ रात्री 😴शब्दगंध
ठरवलं ते प्रत्यक्षात होतच
असं नाही आणि जे होतं ते
कधी ठरवलेलं असतंच असंही
नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.
😴 शुभ रात्री 😴


जी माणसं "दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर "त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही...
😴 शुभ रात्री 😴


Good Night Quotes In Marathi

सो गया ये जहान,
सो गया आसमान,
सो गयी सारी मंजिले
मग तुम्ही पण झोपा
😴 शुभ रात्री 😴रात्र is coming
तारे are chamking
Everyone is zoping
Why are U jaging
So गो 2 अंथरुण
And take पांगरून
And  घ्या जोपून.
😴 शुभ रात्री 😴
Good Night Quotes In Marathi

लाईफ छोटीशी आहे...
जास्त लोड नाही
घ्यायचं.....
मस्त जगाय
चं
आणि उशी घेऊन
झोपायाचं....
😴 शुभ रात्री 😴आठवण
नाही काढली तरी
चालेल
पण
विसरून जाऊ नका.
😴 शुभ रात्री 😴आयुष्यात काही नसले तर चालेल......
पण
"तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.
😴 शुभ रात्री😴 


शुभ रात्री सुविचार मराठी


आजचा दिवस गेला जाता जाता तुमची
आठवण करून गेला झोपण्याआधी
शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक
छोटासा मॅसेज केला.
😴 शुभ रात्री 😴


हे देवा...
मला माझ्यासाठी काही नको...
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते
मिळु दे...
😴!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!😴


झोप डोळे बंद केल्याने नाही..
मोबाईल चे नेट बंद केला वर येणार ..
चल कर बंद आणि झोप
😴 शुभ रात्री 😴 


प्रत्येक टेन्शन चे उत्तम सोल्युशन म्हणजे झोप
😴 शुभ रात्री 😴


तुमचे स्वप्ने हे तुमचा डोळयात नाही
तुमचा हृदयात ठेवा
म्हणजे ते खरच एक दिवस पूर्ण होतील
बरं का
😴 शुभ रात्री 😴


जीवन हे कोणासाठी पण कधी पण थांबत नसते,
म्हणून थांबू नकोस चालत राहा उद्या परत नवीन दिवस येणार आहे.
😴 शुभ रात्री 😴


मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.. 
😴 शुभ रात्री 😴

 उद्याचा दिवस पाहण्यासाठी, आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का…?
😴 शुभ रात्री 😴


चांदणं चांदणं, झाली रात, चांदणं चांदणं, झाली रात...
आता झोपा की,कोणाची बघता वाट.
😴 शुभ रात्री 😴


उठा उठा सकाळ झाली,
झोपा झोपा गंमत केली.
😴 शुभ रात्री 😴


स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
 तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.
😴 शुभ रात्री 😴


😴 शुभ रात्री 😴

Good Night Quotes In Marathi । शुभ रात्री सुविचार मराठीFinal Words: 
तुम्हाला Good Night Quotes आवडले असतील आणि तुम्ही ते आपल्या मित्रांबरोबर पण share कराल अशी आशा करतो.अधिक बघा: टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या