Love Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं Youth Marathi च्या नवीन पोस्ट मध्ये. आज आम्ही घेऊन आलो आहोत Love Quotes In Marathi. मित्रांनो आजच्या युथ वर्गात खूप सारी प्रेम प्रकरणं बघायला मिळतात आणि प्रत्येकाला आपल्या बाबू शोनाला पाठवण्यासाठी मराठी लव्ह कोट्स हवे असतात. तर आज आम्ही असे भरपूर कोट्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला हे कोट्स आवडतील अशी आशा करतो.
Love Quotes In Marathi
"प्रेम सर्वांवर करा, विश्वास काहींवर ठेवा
आणि वाईट कोणाचेही करु नका."
❤❤❤❤
“प्रेम एक कधीच मृत्यू पावत नाही.
ते मरते कारण त्याचा स्रोत पुन्हा कसा भरायचा हे आम्हाला माहित नाही.
ते अंधत्व, त्रुटी आणि विश्वासघातामुळे मरण पावते. ”
❤❤❤❤
"प्रेम हवेप्रमाणे आहे, आपण ते पाहू शकत नाही
परंतु आपण ते अनुभवू शकता."
❤❤❤❤
“खऱ्या प्रेमासाठी कधीच वेळ किंवा जागा नसते.
हे अचानक हृदयाच्या ठोक्यात, एकाच क्षणात होते.”
❤❤❤❤
“एखाद्याचे मनापासून प्रेम मिळाल्याने तुम्हाला शक्ती मिळते,
तर एखाद्यावर मनापासून प्रेम केल्याने तुम्हाला धैर्य मिळते.”
❤❤❤❤
" दुःखी वैवाहिक जीवनाचे कारण हे
प्रेमाची कमतरता नसून विवाहात असणारी मैत्रीची कमतरता असते."
❤❤❤❤
“प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….
लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
❤❤❤❤
चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही...
त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling
चा होकार आला पाहिजे....
❤❤❤❤
प्रेमात पडणे खुप सोपे असते,
पण जन्मभर प्रेम करून
कोणत्याही परिस्थितीत साथ देणं
म्हणजे खरं प्रेम.
❤❤❤❤
जर दोघे मनापासून
खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना
कोणीच अडवू शकत नाही
मग ती जात असो किंवा घरचे.
❤❤❤❤
खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!
❤❤❤❤
प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल...गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले....
❤❤❤❤
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न
हरवणारी जीवनाची वाट......
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी
उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.
❤❤❤❤
कुणावरही प्रेम करण हा वेडेपणा
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो
त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.
❤❤❤❤
प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता
जीवनात फक्त जास्त आणि
हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…
❤❤❤❤
दाटून असलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडत…
तसाच काहीस पाऊस न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येत!
❤❤❤❤
मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की,
जिला विसरण मला शक्य नव्हत
आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.
❤❤❤❤
तू माझा होऊ शकत नाही,
म्हणून प्रेम कारण सोडू का रे
अस अर्ध्यावर सोडायचं असत
तर मी जीवच लावला नसता.
❤❤❤❤
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.
❤❤❤❤
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
❤❤❤❤
प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग
करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे
प्रेम व्यक्त करण्यासाठी.
❤❤❤❤
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
❤❤❤❤
माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा
विचारतोय असते विचार “तूच” असते
आणि माझ्या जागल्या नंतर
“तूच” माझा पहिला विचार असते.
❤❤❤❤
मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो,
कारण तुझ्या सोबत माझं वास्तव
माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
❤❤❤❤
एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल,
जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल,
कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.
❤❤❤❤
झूळझुळ वाहे वारा
मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी झकास
❤❤❤❤
तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात,
तुझे स्वप्न मला झोपवतात
आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.
❤❤❤❤
प्रेमाबद्दल मराठी कोट्स
लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल,
खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.
❤❤❤❤
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत
आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
❤❤❤❤
मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही,
पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
❤❤❤❤
जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका.
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.
❤❤❤❤
तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,
पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू. -Love Quotes In Marathi
❤❤❤❤
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही. -Love Quotes In Marathi
❤❤❤❤
लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे. -Love Quotes In Marathi
❤❤❤❤
प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली. -Love Quotes In Marathi
❤❤❤❤
खूप सोप्प असत
कुणावर तरि प्रेम करण,
पण खूप अवघड असत,
ती व्यक्ती आपली होणार नाही
हे माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण. -Love Quotes In Marathi
❤❤❤❤
नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे. -Love Quotes In Marathi
❤❤❤❤
कालपर्यंत जे अनोळखी होते,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
त्यांचा आदेश चालतो. -Love Quotes In Marathi
❤❤❤❤
Final Words: तुम्हाला हे Love quotes in Marathi खूप आवडले असतील आणि तुम्ही हे आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर पण share कराल अशी आशा करतो. धन्यवाद!
अधिक बघा:
Motivational quotes in Marathi
0 टिप्पण्या