Marathi Quotes On Life | जीवनाबद्दल मराठी कोट्स

Marathi Quotes On Life

Marathi Quotes On Life: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं Youth Marathi Blog मध्ये. आज आम्ही मराठी कोट्स ऑन लाईफ घेऊन आलो आहोत. मित्रांनो आपण प्रत्येक जण आपल्या जीवनात कधी ना कधी दुःखी आणि निराश feel करत असतो आशा वेळेस आपल्याला थोड्या motivation ची गरज असते. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी मनाला थोडा दिलासा आणि प्रेरणा हवी असते. 

तर आज आम्ही असेच काही जीवनाबद्दल कोट्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये आपलं लक्ष शोधण्यासाठी किंवा प्रेरणा मिळवण्यासाठी मदत मिळेल. तुम्हाला हे marathi quotes on life खूपच आवडतील अशी आशा करतो.


Marathi Quotes On Life "ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,
पण ज्यांची नियत वाईट आहे, त्यांना चुकूनही साथ देऊ नका!


"खुप कमी लोकं आपल्या आयुष्यातसुख आणि आशिर्वाद घेऊन येतात....
पण खूप जास्त लोक आपल्यालाकटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात." "अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे
स्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत 
तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळंव्यवस्थित होईल." जीवनामध्ये या ५ गोष्टीँना कधीच तोडु नका...
विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात...."वाईट काळ सर्वांचाच येतोकोणी उध्वस्त होतं,
तर कोणीप्रयत्न करत असतात व निराशन होत पुढे चालत रहातात." "आयुष्यात कितीही कमवा पण कधीगर्व करू नका
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात." "यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठीकल्पना मिळतात."


"कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवा
आवाजाची उंची नको
कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते 
विजेच्या कडकडाटामुळे नव्हे."


 "भूतकाळ कसाही असुद्या हो
भविष्यकाळ आपलाच आहे
लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं."


Marathi Quotes On Life
"बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल...
टाकून प्रयत्नाचे बटनदाबल्या शिवाय...
भविष्याचा सुंदरफोटो निघत नाही." कोणासोबत कसे राहावे?
एवढे जरी समजले तरी आयुष्यात
बरेच अपयश दूर राहतात!


Life Quotes In Marathi


 "कधी कधी आपण त्या लोकांचा विचारकरण्यात वेळ वाया घालवतो
जे आपल्या बद्दल
१ सेकंदसुद्धा विचार करत नाहीत."


 "प्रामाणिकपणाही शिकवण्याची बाब नव्हे
तो रक्तात असावा लागतो
त्यात टक्केवारी नसते,
तो असतो किंवा नसतो." "प्रामाणिकपणाही शिकवण्याची बाब नव्हे
तो रक्तात असावा लागतो त्यात टक्केवारी नसते,
तो असतो किंवा नसतो." "काट्यावरून चालणारी व्यक्ती
ध्येया पर्यंत लवकर पोहचते
कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात."


माझा माझ्यावर विश्वास आहे का?
स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा
यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..


वेळ चांगली असो किंवा वाईट…!
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं हीच आपली ओळख आहे..


जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे.
नाहीतर लांबूनच सलाम आहे.
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..


Marathi Whatsapp Status On Life


Marathi Whatsapp Status On Life 

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..


प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…


“जीवनात वेळ कशी हि असो.
वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”


कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते..
पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

Marathi Status On Life

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.


आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.

प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही,
तर तो रक्तातच असावा लागतो,
त्यात टक्केवारी नसते,
तो असतो किंवा नसतो.


 तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही,
त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.


 शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.


जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,
त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.“आयुष्य हे असच जगायचं असत
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.”


“आयुष्यात काय करायचे
हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका,
नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल.”

“जीवन हि एक जबाबदारी आहे,
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्याव लागत.”


माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक: वाचलेली पुस्तक
आणि दुसरे म्हणजे भेटलेली मानसं 

जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय 
चांगल्या दिवसांची गरज काळात नाही.


Marathi Quotes On Life | जीवनाबद्दल मराठी कोट्स

Final Words: Marathi quotes on life तुम्हाला आवडले असतील अशी आशा करतो. हे कोट्स तुमच्या मित्रांबरोबर share करायला विसरु नका. आणि अजुन काही सुंदर कोट्स तुमच्यकडे असतील तर कमेंट मध्ये लिहायला विसरु नका. धन्यवाद !अधिक बघा : 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या