प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही न काही खूप मोठं काहितरी करण्याची इच्छा बाळगून असतो. आणि त्यात यश मिळवण्यासाठी त्याला प्रेरणा हवी असते त्याला Motivational quotes in Marathi for success ची गरज असते तर आम्ही आज तेही या पोस्ट मध्ये आपल्याला देणार आहोत. तुम्हाला हे Marathi Motivational Quotes नक्की आवडतील आणि तुम्हाला या Motivational quotes Marathi ने खूप प्रेरणा मिळल अशी आशा करतो.
Motivational Quotes In Marathi
लाईफ तुम्हाला ते कधीच देत नाही
जे तुम्हाला पाहिजे,
लाईफ तुम्हाला तेच देते
ज्यासाठी तुम्ही पात्र आहात.
❤❤❤❤
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
❤❤❤❤
माझ्यामागे कोण काय बोलतंयाने मला काहीच फरक पडत नाही,माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांचीहिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
❤❤❤❤
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,संशयाने बघणाऱ्या नजराआपोआप आदरानं झुकतात.
❤❤❤❤
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,हसा इतके कि आनंद कमी पडेल,काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,पण प्रयत्न इतके करा किपरमेश्वराला देणे भागच पडेल.
❤❤❤❤
Motivational Marathi Quotes
पैज लावायची तरस्वतः सोबत लावा कारणजिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
❤❤❤❤
जर तुम्हाला आयुष्यामध्येखूप संघर्ष करावा लागत असेल,तर स्वत:ला खूप नशीबवान समजाकारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
❤❤❤❤
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजेमाणसाचा स्वभाव.ते जेव्हा प्रयत्न सोडतात.तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोतयाची त्यांना कल्पना नसते.
❤❤❤❤
जीवनात चांगला माणूस होण्यासाठीएवढंच करा.चुकाल तेव्हा माफी मागा,अन कुणी चुकलंतर माफ करा.
❤❤❤❤
जगाला आवडेल ते करालतर एक product म्हणून राहालआणि स्वतःला आवडेल ते कराल तरसाला एक brand म्हणून जगाल.
❤❤❤❤
Motivational Quotes Marathi
हजार लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं.
❤❤❤❤
तुला हफ्त्याच्या शेवटी पार्टी करायची असतेम्हणून तू पैसे जमा करतोस आणिमला माझं साम्राज्य उभा करायचंयम्हणून मी पैसे जमा करतोय.
❤❤❤❤
चार पैसे कमी कमवापण आपला बाप गावातून जातानामान वर करून चालला पाहिजेअसं काहीतरी करा.
❤❤❤❤
देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनचजन्माला घातलं आहेपण इथे जो घासला जाईलतोच चमकेल
❤❤❤❤
इज्जत मागून मिळत नाहीतर ती कमवावी लागतेआणि ती कमवण्यासाठीआयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागतं.
❤❤❤❤
Marathi Motivational Quotes
हरलात तरी चालेलफक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजेहा खेळ आयुष्यातीलसर्वात कठीण खेळ होता.
❤❤❤❤
मेहनतीच्या काळात कुणावरअवलंबून राहू नका म्हणजेपरीक्षेच्या काळातकुणाची गरज भासणार नाही.
❤❤❤❤
🔥पंखा वरती ठेव विश्वासघे भरारी झोकातकळू दे त्या वेड्या आकाशालातुझी खरी औकात🔥
❤❤❤❤
चांगल्या व्यक्तींना शोधण्यापेक्षास्वतः चांगले होऊन जामग एक दिवसतुम्हालाच कोणीतरी शोधायला निघेल.
❤❤❤❤
त्या दिवसा साठी जगाज्या दिवसी तुमचे सर्व स्वप्नेपूर्ण होतील आणि तुमचा चेहऱ्यावरजगात ली सर्वात जबरदस्त Smile असेल.
❤❤❤❤
Motivational Quotes Marathi
तुमची कोणी help करेलअसा विचार कधीच करू नकाकारण एकच व्यक्ती आहेजो तुमची help सर्वात Best करू शकतोतो म्हणजे तुम्ही स्वतः
❤❤❤❤
खिसा जर भरलेला असेलतर आपल्याला हे जग दाखवतोआणि खाली असेल तर माणसांचे खरे रूप दाखवतो
❤❤❤❤
खरं Motivation म्हणजेतर आपला विश्वास असतोबाकी तर फक्त time pass असतो.
❤❤❤❤
जीवन तर अस पाहिजेकि आपण नसल्यावर पणआपल्या गोष्टी दुसरांच्या घरी सुरु पाहिजेत.
❤❤❤❤
मोठी स्वप्ने पूर्ण अशीच होत नाही,या जगात बिना मेहनत कोणीच मोठे होत नाही.- Motivational Quotes In Marathi
❤❤❤❤
आपले नशीब देव नाही आपले कर्म बनवते.
❤❤❤❤
Motivational Quotes In Marathi For Success
हातातल्या Lines वर कधीच विश्वास ठेऊ नकाकारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते.- Motivational Quotes In Marathi
❤❤❤❤
तुम्ही कोणासाठी किती पण Care कराल तरी ते कमीच पडेल त्याला, करायचंच आहे काही तरी तर देवासाठी करा निदान तो तुम्हाला लक्षात तरी ठेवेल बरं का ! - Motivational Quotes In Marathi
❤❤❤❤
Final Words: तुम्हाला हे Motivational Quotes In Marathi खूप आवडले असतील आणि यातुन तुम्हाला प्रेरणा मिळेल अशी आशा करतो. मोटीवेशनल मराठी कोट्स आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर व नातेवाईकांबरोबर share करण्यास विसरू नका. धन्यवाद!
अधिक बघा :
0 टिप्पण्या