Relationship Quotes In Marathi | Youth Marathi

Relationship Quotes In Marathi | Youth Marathi
Relationship Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं Youth Marathi च्या नवीन पोस्ट मध्ये, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत  Relationship Quotes In Marathi. मित्रांनो आज आपल्या युथ वर्गात अनेक तरुण मुली आणि मुले Relationship मध्ये असतात आणि त्यांना आपल्या प्रियकराला किंवा प्रियसी पर्यंत आपल्या मनातील भावना पोहचवण्यासाठी Marathi relationship quotes ची आवश्यकता असते.

तर आज आम्ही आपल्यासाठी असे भरपूर Marathi relationship quotes घेऊन आलो आहोत. तुमच्या प्रियकराला किंवा प्रियसीला पाठवून प्रभावित करू शकता. तुम्हाला हे रेलशनशिप कोट्स इन मराठी खूप आवडतील अशी आशा करतो.


Relationship Quotes In Marathi


कधी कधी एकच गोष्ट अख्खं आयुष्य व्यापून टाकते

तुझं माझ्या आयुष्यात येणं हेही तसंच काहीसं. 

हे जीवन जरी परफेक्ट नसलं

तरी तुझ्यासोबत घालवलेला

प्रत्येक क्षण हा परफेक्ट आहे. 

अंधविश्वास कधीही चांगला नसतो.

ही गोष्ट नात्यांनाही लागू होते.

त्यामुळे कोणत्याही नात्यावर

आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. 

अंधविश्वास कधीही चांगला नसतो.

ही गोष्ट नात्यांनाही लागू होते.

त्यामुळे कोणत्याही नात्यावर

आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. 

गैरसमज ही किड आहे

जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते.

म्हणून कधीही गैरसमज असल्यास

लवकरात लवकर दूर करावेत. 

आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात

आणि निभावतात, ज्यांच्याकडून

त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते.

 


Relationship status in Marathi


सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये दोन व्यक्ती

काहीही न बोलता एकमेकांच्या मनातल समजून घेतात. 

आयुष्यात अशी खूप कमी लोक भेटतात

जी तुम्हाला खरोखरच मानतात.

त्यामुळे चुकूनही त्यांना दूर करू नका. 

दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय

आयुष्यभरासाठी या आठवणींना

मनात साठवून ठेवावंस वाटतं. 

एका चांगल्या relationship मध्ये

आपण समोरच्या व्यक्तीला

त्याच्यातील गुण-दोषांसकट स्वीकार करतो. 

जर तुम्हाला एखाद्याशी दीर्घ काळापर्यंत

नातं टिकवायचं असेल

तर त्याच्याशी समोरासमोर

तुमच्या तक्रारी व्यक्त करा. 

आपण कधीतरी त्या व्यक्तीला विसरून जातो,

जी जगात सगळ्यात जास्त आपल्याला मानत असते

कोणतंही relationship परफेक्ट नसतं

कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात.

काही नाती आपला भ्रम असतात

आणि काही नाती आपल्या भ्रमाचा भोपळा फोडतात.


Marathi relationship status


हाताने रंग लावणाऱ्या खूप आहेत

पण ओठाने गालावर लिपस्टिकचा रंग लावणारी तूच 

इथे मुली माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत

आणि घरच्यांना वाटतं मी लव्ह मॅरेज करावं.

मला एक अशी मैत्रीण भेटावी तिने माझी सेटींग

तिच्या मैत्रिणीबरोबर लावावी

काही मुली माझ्या पोस्ट्स फक्त

त्यांच्या बॉयफ्रेंडमुळे लाईक करत नाहीत.

आपण दोघंही कोणालाच आवडत नाही

फक्त आपल्याशिवाय. 

माझ्यासाठी हे  love at first sight नव्हतं

कारण मी पूर्ण पाच मिनिटं घेतली होती. 

तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व मला फारच आवडतं,

तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी जणू बोनस आहे. 

एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यातील

जादू ओळखणं जी इतरांना दिसत नाही. 

सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं

आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा.

जीवनात एकटं राहण अवघड नाही पण एखाद्याची

सवय झाल्यानंतर एकटं राहणं मात्र अवघड असते.

नव्या नात्याचा आनंद म्हणजे एकत्र अनेक क्षण जगणं,

अनुभवणं आणि मग त्या आठवणं.

Marathi relationship quotes


देवाला म्हटलं मी जमेल का रे आमची जोडी

तर तो म्हणाला टेंशन नको घेऊ यार

मला पण काळजी आहे तुझीे थोडी थोडी.

तुझा प्रत्येक सेल्फी मी सेव्ह करून ठेवतो

तुझी आठवण आल्यावर बघायला.

हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य

पार पाडायला शिकली पाहिजे

तेव्हा त्या हक्काला किंमत असते.

काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणे

विसरून एक छान स्माईल देतात. - Relationship Quotes In Marathi

तुझ्यावर दूर राहून

मी इतकं प्रेम केलय की जवळ आल्यावर

ते व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीत. - Relationship Quotes In Marathi

माझ्याशी चॅट करताना

जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना

तर समजून जा प्रेमात पडली आहेस तू माझ्या. - Relationship Quotes In Marathi

 जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल

तेव्हा तो प्रेमाने दूर करा

नाहीतर नात्यांमध्ये आणखी दुरावा येईल. - Relationship Quotes In Marathi

आज पाऊस पण बेभान कोसळत होता

आणि मी पण भिजत होतो

मनसोक्तपणे तिच्या आठवणीत. - Relationship Quotes In Marathi

जन्मभर पुरेल इतकं मन भरून प्रेम मिळत असतं,

तुम्ही फक्त ओंजळ पुढे करून पाहा. -Relationship Quotes In MarathiFinal Words: तुम्हाला हे Relationship Quotes In Marathi खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट share करायला विसरू नका. धन्यवाद!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या