Vishwas Marathi Quotes: विश्वास मानवाच्या जीवनातील एक असा घटक आहे ज्यावर हे पूर्ण जग चालत आहे. कारण या दुनियेतील प्रत्येक गोष्ट विश्वासाने बनलेली आहे. कोणी ह्याला श्रद्धेचे नाव देते तर कोणी अंधविश्वास तर कोणी याला एखाद्या नात्याचे नाव देते. मानवाचे जीवनच या विश्वासावर टिकून आहे. बऱ्याच वेळा आपल्या या विश्वासाची जाणीव होते आणि आपण असेच काही Vishwas Marathi Quotes आपण शोधात असतो. तर आज या पोस्ट मध्ये तुम्हाला खूप सारे असे विश्वास सुविचार मिळतील आणि तुम्हाला ते नक्कीच खूप आवडतील अशी आशा करतो.
Vishwas Marathi Quotes
“ज्याने एकदा विश्वास मोडला आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका.”
❤❤❤❤
"विश्वास सत्यापासून सुरू होतो आणि सत्याने संपतो."
❤❤❤❤
"जर तुमचा प्रमाणापेक्षा जास्त विश्वास असेल तर तुमची फसवणूक होऊ शकते, परंतु जर तुमचा पुरेसा विश्वास नसेल तर तुम्ही छळात राहाल."
❤❤❤❤
"दुसर्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे."
❤❤❤❤
“आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा कसे जगायचे ते कळते.”
❤❤❤❤
"विश्वास ठेवणे प्रेम करण्यापेक्षा एक मोठी गोष्ट आहे."
❤❤❤❤
"प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर त्या पुन्हा मिळवण कधीच शक्य आहे."
❤❤❤❤
"आपला स्वतःवर विश्वास होताच कसे जगायचे ते समजेल.”
❤❤❤❤
"स्वत:च्या पंखावर विश्वास असणार्या पक्षांना आकाशाच्या उंचीची भीती नसते."
❤❤❤❤
"स्वत:वर अविश्वास दाखवणं म्हणजे साक्षात परमेश्वरावर विश्वास नसल्यासारख आहे."
❤❤❤❤
"कधीच शंका नसणाऱ्यापेक्षा वारंवार चुकत असलेल्या माणसावर विश्वास ठेवणे चांगले."
❤❤❤❤
"विश्वास एक छोटासा शब्द आहे वाचायला गेल्यावर एक क्षण लागतो, विचार करायला गेल्यावर एक मिनिट लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य जात."
❤❤❤❤
"नात तेच टिकत ज्यात गैरसमज कमी आणि विश्वास अधिक असतो."
❤❤❤❤
"विश्वास ठेवा पण सावधगिरी सुद्धा असुदया, कारण कुणाचा काही भरोसा नाही."
❤❤❤❤
"स्वत:वर अविश्वास दाखवणं म्हणजे साक्षात परमेश्वरावर विश्वास नसल्यासारख आहे."
❤❤❤❤
"विश्वास एक अशी गोष्ट आहे जो कमवायला आयुष्य लागत आणि गमवायला एक क्षण सुद्धा लागत नाही."
❤❤❤❤
"इतरांच्या भावनांशी खेळणं ही लोकांची सवयच झाली आहे, म्हणून एखाद्यावर सहजासहजी विश्वास ठेऊ नका."
❤❤❤❤
"काचेच्या भांड्यासारखी सर्वात जास्त वेळा तुटली जाणारी या जगात कोणती वस्तु असेल तर ती म्हणजे विश्वास."
❤❤❤❤
"आपण एखाद्यावर विश्वास ठेवू शकता की नाही हे शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवणे."
❤❤❤❤
Final words: तुम्हाला हे Vishwas Quotes In Marathi खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट share करायला विसरू नका. धन्यवाद!
0 टिप्पण्या