Positive Attitude Quotes Marathi । सकारात्मक वृत्तीबद्दल सुविचार

Positive Attitude Quotes Marathi


Positive Attitude Quotes Marathi: सकारात्मकता आणि सकारात्मक विचार आपल्या जीवनावर एवढा प्रभाव टाकू शकतात कि याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण आपले विचारच आपल्याला घडवत असतात. प्रत्येक क्षणाला आपण काय विचार करत आहोत यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे. आणि हि गोष्ट आपलं आधुनिक विज्ञान सुद्धा स्वीकारते.

आपण जर नकारात्कम विचार करत असू तर अचानक सर्व वाईट गोष्टी आपल्या सोबत होऊ लागतात. तुम्ही एखादी व्यक्ती अशी नक्कीच बघितली असेल जी प्रत्येक वेळेस नकारात्मक विचार करत असते किंवा दुःखी असते आणि त्याच व्यक्ती बरोबर कोणतीही वाईट गोष्ट होते. कारण ती व्यक्ती आपल्या नकारात्मक विचाराने त्या सर्व गोष्टी आपल्याकडे आकर्षून घेते ज्या नकारात्मक किंवा वाईट आहेत. आणि आकर्षणाचा सिद्धांत सुद्धा हेच सांगतो.

विचार नेहमी आपण सकारात्मक ठेवणं खूप गरजेचं आहे कारण यावर आपण आयुष्य अवलंबून आहे. कारण जेव्हा आपण पॉजिटीव्ह विचार करतो तेव्हा आपण त्या सर्व गोष्टी आपल्याकडे आकर्षितो ज्या आपल्याला पॉजिटीव्ह राहण्यास मदत करतात.

या पोस्ट मध्ये असे खूप सारे कोट्स दिले आहेत जे तुम्हाला सकारात्मक विचार करण्यासाठी मदत करतील. आणि तुम्हाला त्यातून नक्कीच खूप फायदा होईल. हे Positive Attitude Quotes Marathi तुम्हाला नक्कीच खूप आवडतील अशी आशा करतो.Positive Attitude Quotes Marathi


martin luther king jr quotes in marathi

 “अंधार अंधाराला काढून टाकू शकत नाही: फक्त प्रकाशामध्ये ते सामर्थ्य आहे. तसेच द्वेष द्वेषभावना काढून टाकू शकत नाही: केवळ प्रेमामध्ये ते सामर्थ्य आहे." - मार्टिन ल्यूथर किंग जूनियर

milton berle Quotes in marathi

 

"जर संधी तुमचे दार ठोठावीत नसेल तर दार बांधा." - मिल्टन बर्ले

mahatma Gandhi Quotes in Marathi about Positive Attitude

 

जगा असे कि तुम्ही उद्याच मरणार आहात, ज्ञान असे मिळवा कि जणू काय तुम्ही कायमचेच जगाला. ” - महात्मा गांधी

“आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध म्हणजे माणूस केवळ आपला Attitude बदलून आपले भविष्य बदलू शकतो.” - ओप्राह विन्फ्रे

Positive Attitude Quotes in Marathi

 

“सर्व जीवन एक प्रयोग आहे. आपण जितके अधिक प्रयोग कराल तितके अधिक सक्षम व्हाल." - राल्फ वाल्डो इमर्सन

Positive Attitude Quotes Marathi

 

“दररोज स्वतःला हे प्रश्न विचारणे आणि त्यांना उत्तर देणे महत्वाचे आहे: माझ्या आयुष्यात काय चांगले आहे? आणि काय करणे आवश्यक आहे?" - नॅथॅनियल ब्रॅडेन

"लवकर किंवा उशिरा, जे जिंकतात ते तेच असतात ज्यांना वाटते की ते जिंकू शकतात." - रिचर्ड बाख

"जर तुम्हाला काही आवडत नसेल तर ते बदला. बदलू शकत नसाल तर आपला Attitude बदला." - माया एंजेलो

“Positive अपेक्षेचे Attitude ही श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वाची खूण असते.” - ब्रायन ट्रेसी

 

"परीकथा सत्यापेक्षा अधिक खूप काही आहेत कारण त्या फक्त राक्षस अस्तित्त्वात असल्याचे आपल्याला सांगत नाही तर राक्षसांना मारले जाऊ शकते हे हि त्या आपल्याला सांगतात." - नील गायमन

“जेव्हा आनंदाचा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा दुसरा दार उघडतो; परंतु बर्‍याचदा आपण बंद दाराकडे इतका वेळ पाहतो की आपल्यासाठी उघडलेले दुसरे दार दिसत नाही.” - हेलन केलर

“तुमचे आयुष्य जगण्याचे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे काहीच चमत्कार नाही आणि दुसरा म्हणजे जणू काही सर्व चमत्कारच आहे.” - अल्बर्ट आईन्स्टाईन

"जे होत आहे होऊद्या, जबाबदारी घ्या." - टोनी रॉबिन्स

"कधीही रडू नका, कधीही तक्रार करू नका, स्वतःची तुलना करण्याचा प्रयत्न करु नका." - रॉबर्ट ग्रीन

“सकारात्मक विचारसरणी ही शक्तिशाली विचारसरणी आहे. जर तुम्हाला आनंद, पूर्णता, यश आणि आंतरिक शांती हवी असेल तर, असा विचार करण्यास सुरवात करा कि या सर्व गोष्टी साध्य करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आहे. जीवनाच्या उज्ज्वल बाजूकडे लक्ष द्या आणि सकारात्मक परिणामाची अपेक्षा करा.”- जर्मनी केंट


Final words: तुम्हाला हे Positive Attitude Quotes Marathi खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट share करायला विसरू नका. धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या