CRIS Recruitment 2022

भारतीय रेल्वे बोर्डाच्या माहिती प्रणाली केंद्र भर्ती 2022.

Indian Railway Board च्या माहिती प्रणाली केंद्र भरती , CRIS ने १५० Assistant software Engineer आणि Assistant Analytics या पदासाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार CRIS Recruitment 2022 /Indian Railway Board information system center Recruitment 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. पात्रता, वयोमर्यादा, भरती प्रक्रिया आणि इतर माहिती साठी खालील पोस्ट वाचा. 

Center For Railway Information System (CRIS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट (www.cris.org.in) वर CRIS Bharti 2022 साठी भरती जाहीर केली आहे. एकूण 150 Assistant Software Engineer (ASE), Assistant Data Analyst (ADA) पदांसाठी अर्जदारांना आमंत्रित केले आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार 24 मे 2022 पर्यंत CRIS Bharti 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.  शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि या भरतीची वेतनमान माहिती यासारखी संक्षिप्त माहितीसाठी ही पोस्ट नक्की वाचा. 


Post Name : Assistant Software Engineer (ASE), Assistant Data Analyst (ADA).

Number of Post : 150 post.

Qualification : Graduates

Age Limit : 18 to 40 years

Salary : Rs 15,000 to Rs 30,000

Application Fees : General - 719,   SC/ST- 449

Selection Process : Based on the Through GATE 2022 Scores.


 CRIS Recruitment 2022 - Important Date 


अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 25/5/2022


अर्ज करण्याची पद्धत : Online

ऑनलाईन अर्ज करा. click here

अधिकृत वेबसाईट : click here


जाहिरात

CRIS Recruitment 2022


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने