बँक ऑफ इंडिया भरती | Bank of India Bharti 2022

 Bank of India Bharti for Officer Post

Bank of India Bharti 2022 : Bank of India ने ६९६ विविध पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इकचुक उमेदवार Bank of India Bharti 2022 साठी अर्ज करू शकतात. खालील दिलेल्या लिंकवर online अर्ज करू शकतात. BOI Bharti 2022 पात्रता जसे कि वयोमर्यादा, भरती प्रक्रिया, वय किती असावे, शिक्षण आणि BOI Bharti 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी संपूर्ण लेख वाचा. 

Bank of India ने ऑफिसर (रेगुलर , काँट्रॅक्च्युअल ) या पदासाठी भरती प्रसिद्ध केली आहे. तुम्ही bank of India च्या रिक्त पदांसाठी पात्र असाल तर १० मे २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. तुम्हाला या आर्टिकल मध्ये भरती विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

Bank of India bharti 2022 आवश्यक पात्रता खालील प्रमाणे आहे. 

ऑफिसर (रेगुलर ) : 

अर्थशास्त्र / अर्थमिती / सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / PG + 4 वर्षांचा अनुभव , / CA / ICWA / CISA + 03 वर्षांचा अनुभव / MBA वित्त / CA / ICWA + 10 वर्षांचा अनुभव / 60% कोणत्याही पदवीसाठी आवश्यक आहे + MBA /PGDGM /DMPG PGBM / PGDBA / CA / ICWA / CS / अभियांत्रिकीमधील पदवी / + 3 वर्षांचा अनुभव / BE / B. टेक साठी 60% (CSE / IT / E & C / MCA / Msc (IT) 02 अनुभव) ऑफिसर (रेगुलर)

ऑफिसर (काँट्रॅक्च्युअल ) : BE. / B.tech /  MCA ७/ ८ वर्षाचा अनुभव. 

Bank of India Recruitment 2022 संपूर्ण माहिती खालील टेबल मध्ये पहा. 

Bank of India Recruitment 2022
पदाचे नाव वय वेतन
ऑफिसर (रेगुलर) ३०,३५, ३८ वर्ष रुपये ३६,००० ते ६३८४० रुपये
ऑफिसर (काँट्रॅक्च्युअल) २८,३५,३७ वर्ष
Bank of India Bharti 2022
Application Fees ८५० रुपये - सामान्य
१७५ रुपये - एससी, एसटी, PWD
निवड प्रक्रिया मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२२
अर्ज करण्याची पद्धत Online
Bank of India Recruitment 2022 - Link
जाहिरात ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने