नॅशनल कॉपरेटिव्ह बँक भरती २०२२
National Co-operative bank Bharti 2022 : नॅशनल कॉपरेटिव्ह बँक ने १२ लिफीक पदासाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार National Co-operative bank Bharti 2022 साठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. National Co-operative bank Bharti 2022 साठी वय, शिक्षण, अर्ज कसा भरायचा या बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही www.youthmarathi.com या आमच्या वेबसाईट सांगणार आहोत.
आनंद दिघे यांचा जीवन प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर | बँक ऑफ इंडिया भरती 2022
नॅशनल कॉपरेटिव्ह बँकने जाहीर केलेल्या National Co-operative bank Bharti 2022 साठी उमेदवार १७ मे २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या पोस्ट मध्ये तुम्हाला National Co-operative bank Bharti 2022 संपूर्ण ज्ञान दिल जाईल त्यामुळे हा आर्टिकल पूर्ण वाचा.
National Co-operative bank Bharti 2022
National Co-operative Bank Bharti 2022 | ||||||
---|---|---|---|---|---|---|
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | वेतन | वय | ||
लिपिक | 12 | पदवी | - | १८ ते ३५ वर्षे | ||
National Co-operative Mumbai Bank Bharti | ||||||
ठिकाण | मुंबई | |||||
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ मे २०२२ | |||||
अर्ज शुल्क / फी | ६५५ रुपये | |||||
ऑनलाईन अर्ज करा | जाहिरात | वेबसाइट |
लिफीक म्हणजे काय ?
तुम्ही बँक मध्ये गेल्यावर तुम्हाला कर्मचारी दिसतात. ज्याचे काम रोख जमा करणे, रोख रक्कम काढणे , पासबुक प्रविष्ट करणे, passbook देणे, RTGS- NEFT, तुमचा जनादेश जमा करणे हे असते तो लिफीक असतो. लिफीक हा बँकच्या पाठीचा कणा असतो. लिफीकाकडून दिवसभरातील कामे अधिकाऱ्याकडे जातात.
जर तुम्हाला लिफीक परीक्षा पास होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला त्याविषयी तयारी करावी लागले. त्यासाठी तुम्हाला लिफीक परीक्षेबद्दल पुस्तके वाचावे लागतील.
याच सारखी बँक भरती आणि इतर भारतही आम्ही तुम्हाला youthmarathi.com या आमच्या वेबसाईट वरून देत राहू.